शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे कॉलेजमध्ये "भारतीय भाषा दिवस" संपन्न.
भारतीय भाषा दिवस" प्रमुख पाहुणे प्रा.डॉ.प्रदिप पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना मा.प्राचार्य प्रो.डॉ.सतिश घाटगे प्रमुख पाहुणे प्रा.डॉ.प्रदिप पाटील मार्गदर्शन करताना मा.प्राचार्य कार्यक्रमाध्ये मनोगत व्यक्त करताना उपस्थितांचे आभार व्यक्त करताना मराठा विभाग प्रमुख प्रा.एल.एन. पवार शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे कॉलेजमध्ये "भारतीय भाषा दिवस" संपन्न* *मिरज:* येथील शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे कॉलेजमध्ये थोर साहित्यिक चिन्नास्वामी सुब्रमण्यम भारती यांची जयंती *भारतीय भाषा दिवस म्हणून संपन्न करण्यात आली.. याप्रसंगी बोलताना प्रमुख पाहुणे मा.प्रा.डॉ.प्रदिप पाटील (विवेकानंद कॉलेज,कोल्हापूर) यांनी "भारतीय भाषा आणि भाषिक कौशल्य या विषयावर अभ्यास पूर्ण मार्गदर्शन केले. या प्रसंगी बोलताना त्यांनी भारतीय भाषेचे स्थान विषद केले व भाषिक कौशल्यांचे...