मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे (कार्याध्यक्ष, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर) यांचे वाढदिवसानिमित्य साहेबांच्या संस्था वाटचालितील काही क्षणचित्रे ....ऑनलाईन प्रदर्शन -आयोजक -हिंदी व मानसशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.17 जानेवारी, 2023 *मार्गर्शक:- मा. प्राचार्य प्रो.डॉ.सतिश घाटगे
मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे (कार्याध्यक्ष, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा......'ज्ञानशिदोरी दिन'💐💐🎂🎂💐💐
आमचे प्रेरणास्थान व मार्गदर्शक
मा. कार्याध्यक्ष, प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेबांच्या वाढदिसानिमित्य संस्था अंतर्गत 'अभयचषक क्रिकेट' स्पर्धेत सहभागी शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे महाविद्यालय, मिरज चा संघ
मा. अभयकुमार साहेबांची महाविद्यालयास सदिच्छा भेट समवेत प्रो.डॉ.सतिश घाटगे (प्र. प्राचार्य )
शोभायात्रेसाठी जमलेले गुरूदेव कार्यकर्ते
एम. कॉम चा विद्यार्थी ने रेखाटलेली श्री स्वामी विवेकानंद यांची भव्य रांगोळी
उदघाटक मा. प्र.प्राचार्य प्रो.डॉ. सतिश घाटगे, श्री.अनिल पाटील (रजिस्ट्रार) , हिंदी विभाग प्रमुख प्रा.वाय. एस. गायकवाड, प्रा.भोसले, प्रा.वाघमारे, प्रा.बनसोडे, प्रा.हेरवाडे, प्रा.सोलापूर, प्रा.सुतार आणि
बी.ए. 1 चे विद्यार्थी आणि कु.स्नेहल नलवडे भित्तीपत्रिके चे संयोजक
'विश्व हिंदी दिवस' आणि श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह निमित्य 'तुतारी' भित्तिपत्रिका चे आयोजन
प्रा.यशवंत गायकवाड, प्रा.निलेश जाधव (हिंदी विभाग)
मार्गदर्शक -
मा. प्र.प्राचार्य प्रो.डॉ.सतिश घाटगे
प्रेरणा -
● मा. प्राचार्या शुभांगीताई गावडे मॅडम
सेक्रेटरी, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर
● मा.प्रा.कौस्तुभ गावडे
सी.ई.ओ.,श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर





मा.प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेब व हिंदी विभागातील विद्यार्थी, प्रा.यशवंत गायकवाड, प्रा.एन. व्ही.जाधव, (हिंदी विभाग) श्री.अनिल पवार (रजिस्ट्रार )





